TEACHER TRANSFER

TEACHER TRANSFER Mobile Application

Category : Education
Yayınlanma Tarihi: 6/28/2022


Description

सदर ऍप फक्त शिक्षकांना बदली संबंधित लॉगिन करणे, माहिती भरणे सोपे जावे व मोबाईल द्वारे बदली संबंधित ऑनलाईन पोर्टल चे कार्य सुकर व्हावे केवळ या साठी बनविले आहे.बदली पोर्टल ची मुख्य वेबसाईट www. ott. mahardd.in हीच आहे व ती जशीच्या तशी ऍप मध्ये घेतली आहे. फक्त ती वारंवार गुगल क्रोम वर किंवा अन्य सर्च इंजिन वर टाकण्याचे काम कमी व्हावे या करिता हे ऍप बनविले आहे. हे ऍप संपूर्णतः मोफत आहे.

Keywords

App Useful for ZP Teachers Transfer login and information