विठ्ठलवाणी

विठ्ठलवाणी Mobile Application

Category : Books
Yayınlanma Tarihi: 1.08.2019


Description

विठ्ठल मारूती जाधव मेन रोड, मु.पो.ता. शिरूरकासार, जि.बीड- 413249 संपर्क: 9421442995 , 8698595961 जन्मदिनांक : 30 जून 2074 ई-मेल – vitthalj5@gmail.com फेसबुक – vitthal 905 एम.ए. (मराठी) ,एम.ए.(समाजशास्त्र ), बी.एड्. डी.सी.एम. डी.जे. प्रकाशित साहित्य – तिवढा : ग्रामीण कथासंग्रह, 2008 , 2013 पांढरा कावळा : कुतुहलजन्य कादंबरी 2011, 2013, 2015 , ई-बुक्स गर्भकळा : स्त्री-भ्रुणहत्याविरोधी कवितासंग्रह 2013 , ई- बुक्स बटाटीची धार : बालकुमार कथासंग्रह , 2014 उंदरीन-सुंदरीन : बालकवितासंग्रह (आगामी) पुरस्कार: 1. महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार – साने गुरूजी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार पांढरा कावळा या कादंबरीस - 2012 चा पुरस्कार मुंबई येथे मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते. 2. बालकुमार साहित्य सभा कोल्हापुर – 2013 राज्यस्तरीय उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार पांढरा कावळा या कादंबरीस 3. रोटरी क्लब पुणे – 2016 उत्कृष्ट ग्रामीण कादंबरी संभाजीराव कारंजेस्मृती राज्यपुरस्कार माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे हस्ते. 4. राष्ट्रपिता जोतीराव फंले शिक्षक पुरस्कार : माजलगाव – 2015 5. महाराष्टर्‍ सांस्कृतिक कला अभियान नाशिक – कलादर्पण पुरस्कार 2004 6. कल्पतरू प्रकाशन, औरंगाबाद – मराठवाडा काव्यदर्पण पुरस्कार - 2009 7. एकता प्रतिष्ठाण , सैदापूर – जिल्हारत्न आदर्श पुरस्कार -2016 8. पद्मपाणि प्रतिष्ठाण,बीड – पद्मपाणि साहित्यिक / सामाजिक राज्यपुरस्कार- 2017 इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित. · कथाकथन, काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम . आकाशवाणीवर 40 कार्यक्रमांचे प्रसारण. · अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन आणि मराठवाडा साहित्य संमेलनातून कवितावाचन · सिंदफणा बालकुमार मराठी साहित्‌य संमेलनाचे संकल्पक · वाचनालयाद्वारे वाचन चळवळीस गती देण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची स्थापना. · बालसाहित्याचा चिकित्सक अभ्यास – 2000 ते 2010 या विषयावर शोधनिबंधाचे लेखन.

Keywords

Download to read Blogs of VITTHAL JADHAV